All India Brahmin Federation : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (All India Brahmin Federation) एका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे वचन दिले होते, त्याप्रमाणे मंगळवारी (दि.27) महासंघाच्या वतीने 45 हजारांचा पहिला हप्ता विद्यार्थ्याला देण्यात आला.

यावेळी दिलीप कुलकर्णी जी, राजन बुदुख, गोवर्धन, महेश बारसावडे, आनंद देशमुख, मकरंद कुलकर्णी, वृंदा, प्रज्ञा, प्रकाश जी हिटनाळकर, गणेश ढगे, सचिन बोधनी आदी उपस्थित होते.

PFI : पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने ज्ञानेश पुरोहित या विद्यार्थ्याला (All India Brahmin Federation) ही धनराशी दिली आहे. पुरोहीत याने जीईमध्ये 97 गुण मिळवले असून कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय त्याने 97 गुण मिळवले ही रक्कम पीसीएमसीचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आणि उपाध्यक्ष अतुल इनामदार आणि शलाका इनामदार यांनी त्यांना सुपूर्द केली. हा कार्यक्रम प्रिया वृंदा अकादमीमध्ये आयोजित करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.