Chinchwad : ग्लोब-टेक आयोजित इंजीनियरिंग एक्सपोची दारं सर्वांना खुली!

एमपीसी न्यूज़ – ऑटो क्लस्टर, चिंचवड (Chinchwad) येथे ग्लोब टेक तर्फे इंजीनियरिंग एक्सपोचे आयोजन दि. 25 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. या एक्सपोचा कालविधी दि. 25,26,27,28 मे एवढा असून हे भारतातले सर्वात मोठे इंजीनियरिंग एक्सपो असल्याचा दावा ग्लोब टेकचा आहे.

Todays Horoscope 27 May 2023 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य – आजचे पंचांग –

ग्लोब टेक मीडिया सलूशन ही एक संपूर्ण देशात पसरलेली मोठी इंजीनियरिंग आणि उत्पादन करणारी कंपनी आहे. ह्या इंजीनियरिंग एक्सपोमधून विविध व नवीनतंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग उद्योग शाखेचा कल समझण्याचा हेतू असल्या चे कळून येते.

या एक्स्पोचा द्वारे वेगवेगळ्या कंपनीज एकमेकांचा संपर्कात येतात तसेच नवीन गुंतवणूकदार सुद्धा येथे येऊन गुंतवणूक करू शकतात.

येथे सर्वांना प्रवेश विनामूल्य असून केवळ रजिस्ट्रेशन करायचे आहे. विद्यार्थ्यांना मात्र येथे प्रवेश नसून केवळ व्यावसायिक मान्यवरांना प्रवेश आहे.

Pimpri Chinchwad Police : शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.