Pune : वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – वकिलाला मारहाण करणाऱ्या दोन संशयित आरोपींची चतु:शृंगी पोलीस स्टेशनकडून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या गुन्ह्यातील आरोपींची रेखाचित्रे साक्षीदाराच्या सांगण्यानुसार काढण्यात आली आहेत. याबाबतची माहिती चतु:शृंगी पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.