Video by Shreeram Kunte: बंगालचा महासंग्राम Modi Vs Didi कोण जिंकणार बंगालची इलेक्शन?

एमपीसी न्यूज – विचारधारेची आणि रस्त्यावरची अशा दोन्ही लढाया बंगालला नवीन नाहीत. दर वेळी एकाच पक्षाला एकतर्फी निवडून देणाऱ्या बंगालमध्ये यावेळी मात्र भाजपने दीदींना घाम फोडलाय. दीदींच्या डावपेचांना जशास तसे उत्तर देणाऱ्या भाजपने बंगालमध्ये कसा प्रवेश मिळवला? लोक मोठ्या प्रमाणावर भाजपला पाठिंबा का देतायेत? आणि असं असूनही बंगालची गादी भाजपपासून दूर राहण्याची का शक्यता आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्प्या शब्दांत समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.