Video by Shreeram Kunte: एका अत्यंत दुबळ्या जीवापासून सर्वशक्तिमान होणाऱ्या माणसाचा इतिहास   

एमपीसी न्यूज – चार-साडेचारशे वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या पृथ्वीवर २५ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेमध्ये माणसाचा पहिला अवतार जन्माला आला. त्यानंतर माणूस जगभर कसा गेला? त्याच्या किती वेगवेगळ्या प्रजाती होत्या आणि होमो सेपियन्सचा म्हणजेच आपला या महानाट्यात नक्की कधी प्रवेश झाला? पृथ्वीवरील एका अत्यंत दुबळ्या जीवापासून सर्वशक्तिमान होण्याचा आपला प्रवास कशामुळे आणि कसा घडला? या सर्व अतिशय इंटरेस्टिंग प्रवासाच्या तीन भागांपैकी पहिला भाग बघा श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमध्ये.   
YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.