Dehuroad : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्यावेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग कऱणाऱ्या तरुणाला तरुणाला देहुरोड (Dehuroad) पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.26) रात्री देहुरोड येथे घडला आहे.

Pimpri : वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत सापडले स्त्री जातीचे अर्भक

याप्रकऱणी पीडितेच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून अलताफ सय्यद (वय 21 रा.देहुरोड) याला पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी, पती घरी झोपले असताना आरोपी घरात आला व त्याने फिर्यादीच्या 17 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. यावरून देहुरोड (Dehuroad)  पोलीस ठाण्यात तक्रर केली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.