Somatne News : गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर ; ग्राहकांची प्रतिक्रिया 

एमपीसी न्यूज –  सोमाटणे फाटा येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. पैसे भरण्यासाठी मुदत, कागदपत्रांची पूर्तता, नोंदणी प्रक्रियेसाठी सहाकार्य आणि सर्व प्रकारची मदत याठिकाणी केली जाते अशी प्रतिक्रिया प्लॉट खरेदी करणा-या ग्राहकांनी दिली. 

गोल्डन तिरूपती डेव्हलपर्स प्लॉटिंग योजनेत नुकताच प्लॉट खरेदी केलेले महेश जाधव म्हणाले, तिरूपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना भविष्यातील गुंतवणूकीच्या दृष्टीने फायदेशीर आहे. निसर्गरम्य परिसर आणि जवळ असणारी सर्व महत्त्वाची ठिकाणे या जागेचे महत्त्व वाढवतात. प्लॉट खरेदी पासून नोंदणीपर्यंत सर्व सहकार्य यांच्या टिम मार्फत केलं जाते. आर्थिक अडचणी असतील तरी सहकार्य केले जाते ही महत्त्वाची गोष्ट आहे. वेल कनेक्टेड व निसर्गरम्य परिसर या येथील जमेच्या बाजू आहेत.

धावत्या जगाबरोबर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी चिंचवड शहरालगत असलेला सोमाटणे फाटा गुंतवणूकदार आणि घर घेणा-यांसाठी मोक्याचं ठिकाण झाले आहे. त्याला अनेक कारण देखील आहेत. एक म्हणजे कनेक्टिव्हीटी, मुंबई- पुणे महामार्ग, रेल्वे स्थानक, आयटी इंडस्ट्रिज, वाढते उद्योग धंदे, पायाभूत सुविधा आणि हिरवाईन नटलेला निसर्गरम्य परिसर. याच निसर्गरम्य सोमाटणे फाटा परिसरात गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सने सोमटणे – शिरगाव भव्य प्लॉटिंग योजना आणली आहे. याठिकाणी एक, दोन, तीन, पाच आणि एकरा गुंठ्याची भव्य प्लॉटस् योजना सुलभ हफ्त्यात उपलब्ध करून दिली आहे.

बांधकाम अथवा गुंतवणूकीसाठी हा एक उत्तम पर्याय आणि संधी आहे. प्रत्येक प्लॉटसाठी डिमार्केशन करण्यात आले असून, याठिकाणी मुबलक पाणी आणि सुसज्ज अंतर्गत रस्त्याची सोय आहे. प्लॉटिंग पासून शाळा, दवाखाने, बाजार, बस आणि रेल्वे स्थानकं हाकेच्या अंतरावर आहेत तसेच, मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग देखील नजीकच आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व-पश्चिम अशी प्लॉटची आखणी करण्यात आली आहे. जागेच्या इतर ठिकाणी असलेल्या भावाच्या तुलनेत अतिशय रास्त भावात याठिकाणी प्लॉटस् उपलब्ध आहेत.

प्लॉटिंग पासून महत्वाची जवळ असलेली ठिकाणं –

– हिंजवडी आयटी पार्क 15 मिनिटाच्या अंतरावर

– पिंपरी चिंचवड शहर

– तळवडे इन्फोसिस

_MPC_DIR_MPU_II

– लोणावळा 20 मिनिटाच्या अंतरावर

– गहुंजे क्रिकेट स्टेडियम पाच मिनिटाच्या अंतरावर

– सीबीएसई स्कुल पाच मिनिटाच्या अंतरावर

– प्रतिशिर्डी साई मंदिर, बिर्ला गणपती, श्री चोराईदेवी मंदिर व अमरदेवी मंदिर पाच मिनिटाच्या अंतरावर जागेपणी जागेच स्वप्न पूर्ण करणारी अशीच गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना आहे. सोमाटणे फाटा, पुणे आणि मुंबई शहराशी वेल कनेक्टेड आहे. फ्लॅटच्या गजबजाटात राहण्यापेक्षा स्वत:च्या जागेत स्वत:च्या प्रशस्त घरात अथवा बंगल्यात राहण्याची मज्जा औरच असते. मग आजच प्लॉट बुकिंगसाठी गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सला संपर्क साधा.

 संपर्कासाठी पत्ता –

– गोल्डन तिरूपती डेव्हलपर्स सोमाटणे-शिरगाव रोड,

डेफोडिल्स/ मल्हारगड हॉटेल शेजारी, साई जीवन हॉस्पिटलच्या पुढे,

– सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे – 410506

– संपर्क क्रमांक – 9881429917/ 9764229155/ 7385310684/7385310784

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.