BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पावसामुळे व्हॉलीबॉल स्पर्धा पुढे ढकलल्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा गणेश इंग्लिश मीडियम स्कूल दापोडी येथे होणार होत्या. पंरतु पावसामुळे मैदान खराब असल्यामुळे सदर स्पर्धा सिटी प्राईड स्कूल, प्राधिकरण, निगडी येथे पुढीलप्रमाणे होणार आहेत.

दि. ०७ सप्टेंबरला  वयोगट  १७ ते १९ वर्ष  मुलांचे , दि. ०८ सप्टेंबरला वयोगट १४ वर्षे  मुलींचे तर दि. ०९ सप्टेंबरला वयोगट  १७ ते १९ वर्ष मुलींचे सामने होतील याची सर्व संघ व्यवस्थापाकांनी व क्रिडा शिक्षकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

.