BNR-HDR-TOP-Mobile

Kondhwa : दामिनी पथकाच्या कर्मचा-यांनी वाचविले कच-यात टाकलेल्या बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज – कोंढवा येथून  कच-यात टाकलेल्या बाळाचे प्राण दामिनी पथकाच्या मार्शल रुपाली शिंदे व धनश्री गवस यांनी वेळेत पोहोचून वाचवले.

कोंढवा येथील ज्योती हॉटेलसमोरील महफील इलिगीझा सोसायटी समोरील कोणीतरी अज्ञाताने एक दिवसाचे बाळ कच-यात टाकले होते.  याची माहिती दामिनी पथकाने वेळेत पोहोचून या बाळाल ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्याने बाळाचे प्राण वाचले. दरम्यान, या घटनेमुळे कोंढव्यात एकच खळबळ उडाली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3