Lonavala : भुशी धरण मार्गावर झाड कोसळले

एमपीसी न्यूज – भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर भुशी गावाजवळ एक झाड रस्त्यावर कोसळल्याने धरणाकडे जाणारा मार्ग काही काळाकरिता बंद झाला होता. झाड व सोबत माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. घटनेची माहिती समजताच लोणावळा नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाने सदरचे झाड व माती बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.