Video by Shreeram Kunte:  कोरोनाचं संपूर्ण सत्य पहिल्यांदाच तुमच्यासमोर 

एमपीसी न्यूज – कोरोनाने आपल्या आयुष्यात प्रवेश केला त्याला आता वर्षं होऊन गेलं. पण अजूनही कोरोना खरंच आहे का? तो इतका धोकादायक आहे का? नसला तर मीडिया, सरकार आणि औषध उद्योग त्याला इतकं महत्त्व का देतंय? या सगळ्यांमागे काही आर्थिक गणितं आहेत का जी तुम्हाला आणि मला जाणवली नाहीयेत? या सगळ्या प्रश्नांना सोप्प्या शब्दांत सहजपणे समजून घेण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडिओ नक्की बघा.
YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.