22.4 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Pune Rural Crime : खालुंब्रेमध्ये मेडिकलच्या दुकानातून 86 हजाराची चोरी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – खालुंब्रेमध्ये मेडिकलच्या दुकानातून 86 हजार रुपयांची चोरी (Pune Rural Crime)  रविवारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रोहित मुदकंन्न (वय 29, म्हाळूंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Maharashtra Political Crisis : बंडखोर मंत्र्यांची खाती दिली अन्य मंत्र्यांना

 

 

चाकण तळेगाव रस्त्यावर खालुंब्रे येथील आरोग्यम मेडिकलच्या दुकानात चोरी झाली.चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून काउंटरवरील ड्रावरमधून 86 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला. आठवडाभराच्या विक्रीतून आलेली रक्कम तेथे ठेवण्यात आली होती.चोरट्याविरुध्द चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

spot_img
Latest news
Related news