Thergaon : सुशीला देसाई यांचे निधन

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला मोहन(Thergaon) देसाई (वय 84) यांचे सोमवारी (दि. 19) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

त्या अशोक सोसायटी, थेरगाव येथे (Thergaon)रहात होत्या. ज्येष्ठ अभियंता मदन व ज्येष्ठ दंत रोग तज्ञ डॉ. मिलिंद आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या त्या मातोश्री होत्या .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.