Chikhali Crime News : चिखलीत युनियन बँकेचे एटीएम फोडले

एमपीसी न्यूज – चिखली मधील शिवतेजनगर येथे युनियन बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घडना घडली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 14) पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेजनगर, चिखली येथे युनियन बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे मंगळवारी पहाटे उघडकीस आले. एटीएम मधून रोकड चोरीस गेली नसली तरीही अज्ञात चोरट्यांचा चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.