Shivadurg : शिवदुर्ग या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत किल्ले पुरंदर

एमपीसी न्यूज : मोगल साम्राज्याच्या उरात धडकी भरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ. माधवराव पेशवा यांचेही जन्मस्थळ. या बलदंड किल्ल्याचा बलदंड सरदार मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याने अजरामर झालेला हा किल्ला.

_MPC_DIR_MPU_II

स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा ठरलेला पुरंदरचा तह, ज्या अर्थाने स्वराज्याची वाटचाल काही काळ खंडित झाली. अशी अनेक वैशिष्ट्ये जाणून घेऊयात आजच्या या मालिकेतून.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.