Today’s Gold Rate : सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

एमपीसी न्यूज़- आज सलग दुसऱ्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा (Today’s gold rate) भाव वाढल्याचे समोर येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹ 61,500 असून काल पेक्षा ₹ 270 ने वाढला आहे.

 

Dighi : कन्स्ट्रक्शन साईटवरून पाच लाखांची चोरी

 

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹ 56,430 एवढा असून काल पेक्षा ₹290 ने महागले आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम ला ₹ 56,140 एवढा होता.

चांदीचा भाव मात्र अजूनही 1 किलोला ₹ 73,000 एवढाच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या घडामोडींमुळे सोन्याचा भाव वाढल्याचे (Today’s gold rate) समोर येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.