Today’s gold rate : 850 रुपयांनी कमी झाला सोन्याचा दर तर चांदीचा दर 2000 ने वाढला

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,550 एवढा (Today’s gold rate) असून काल पासून ₹850 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹63,400 एवढा होता. 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,720 एवढा असून काल पासून ₹710 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹61,430 एवढा होता.तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,980 एवढा असून काल पासून  ₹670 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल22 कॅरेट सोन्याचा भाव ₹58,650 एवढा होता.

तर चांदी चा भाव मात्र ₹2000 ने वाढल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹79,000 एवढा आहे. काल चांदी चा भाव 1 किलो ला ₹77,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.