Today’s Gold Rate :  आजही सोन्या-चांदीचा दर उतरला

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹61,900 एवढा (Today’s Gold Rate ) असून काल पासून ₹150 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,050 एवढा होता.तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹59,980 एवढा असून काल पासून ₹200नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60,180 एवढा होता.तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,270 एवढा असून काल पासून  ₹190 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,460 एवढा होता.

Maharashtra : महाराष्ट्र दिनाची ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना भेट; मुंबईचा मेट्रो प्रवास होणार सवलतीत!

तर चांदी चा भाव मात्र ₹1000 नी कमी झाल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे. काल चांदीचा भाव 1 किलोला ₹78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.