Today’s Horoscope 14 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – शुक्रवार. 14 मे 2021
- शुभाशुभ विचार –शुभ दिवस.
- आज विशेष — अक्षय्य तृतीया.
- राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – मृग.
- चंद्र राशी – वृषभ 19.14 पर्यंत नंतर मिथुन.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
.
वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)
मिथुन – ( शुभरंग- मोरपंखी)
कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)
सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)
कन्या – ( शुभ रंग – सोनेरी)
तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी)
धनु – ( शुभ रंग – चंदेरी)
मकर – ( शुभ रंग- क्रीम)
कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
मीन – ( शुभ रंग – मरून )
आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार