Today’s Horoscope 15 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – शनिवार. 15 मे 2021
- शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
- आज विशेष — विनायक चतुर्थी.
- राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
- दिशा शूल – पूर्वेस असेल.
- आजचे नक्षत्र – मृगशिर्ष 8.39 पर्यंत नंतर – आद्रा.
- चंद्र राशी – मिथुन.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- तांबडा)
.
वृषभ – ( शुभ रंग – मोतिया)
मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)
कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कन्या – (शुभ रंग- हिरवा)
तूळ – (शुभ रंग- जांभळा)
वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)
धनु – (शुभ रंग- चंदेरी)
मकर – ( शुभ रंग- निळा)
कुंभ – ( शुभ रंग- भगवा )
मीन – ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार