Today’s Horoscope 25 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग – वार…. रविवार .. 25 ऑक्टोबर 2020
- शुभाशुभ विचार — शुभ दिवस.
- आज विशेष — विजयादशमी, दसरा.
- राहू काळ – संध्याकाळी ०४.३० ते ०६.००.
- दिशा शूल -पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
- चंद्र राशी – मकर १५.२६ पर्यंत नंतर कुंभ.
————————
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
सिंह- ( शुभ रंग- पांढरा )
कन्या- (शुभ रंग – गुलाबी)
तूळ – (शुभ रंग – मोरपिशी )
वृश्चिक – ( शुभ रंग- पिस्ता)
धनु – ( शुभ रंग- नारिंगी)
मकर – ( शुभ रंग- जांभळा)
कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)
मीन- ( शुभ रंग- मरून ) वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)