Browsing Category

ठळक बातम्या

PCMC : रस्ते कामात ‘रिंग’च्या तक्रारीनंतर महापालिकेकडून चौकशी सुरू  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नऊ रस्त्यांच्या कामामध्ये रिंग ( PCMC ) झाल्याचे प्रकरण ठेकेदारांच्या तक्रारींमुळे चर्चेत आले. या कामांमध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदारांना पात्र व अपात्र ठरविण्यामध्ये गोलमाल…

Railway News : प्रत्येक रेल्वे स्थानकावर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न

एमपीसी न्यूज - प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेगवेगळ्या कारणांसाठी मुबलक पाणी ( Railway News) उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. उन्हाळा वाढत असतानाच पाण्याची टंचाई लक्षात घेत प्रवाशांना पाण्यामुळे…

YCMH : वायसीएममध्ये अतिदक्षता प्रवेशद्वारातून गंभीर रुग्णांनाच प्रवेश

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मुख्य ( YCMH) णारी गैरसोय तसेच आपत्कालीन विभागाकडून जाताना होणारी गर्दी यामुळे टळणार आहे. अतिदक्षता विभागाच्या बाजूने फक्त अतिगंभीर…

Pune : सुपरवायझरचा चाकूने भोकसून खून करत मृतदेह दिला पाचव्या मजल्यावरून फेकून

एमपीसी न्यूज -  इमारतीच्या बांधकाम साईटवर सुपरवायझरचा ( Pune) चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पाचव्या मजल्यावरून डक्टमध्ये फेकून दिल्याची घटना बुधवारी कोंढवा एन आयबीएम अॅनेक्स परिसरात घडली.पंकज कुमार मोती कश्यप (वय 35,…

Pune : पीएमपी बसमध्ये चढताना चाकात पाय अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये ( Pune ) पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ पेट्रोल पंपासमोर घडली.काशीबाई खुंरगळे (रा. दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्या…

MHT CET Exam : एमएचटी सीईटीचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध 

एमपीसी न्यूज - सीईटी सेलच्या वतीने पीसीबी गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात ( MHT CET Exam)आले आहे. या परीक्षेसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahacet.org) प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.…

Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट

एमपीसी न्यूज - भारतीय हवामान विभागाने कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राला येलो ( Weather Update ) अलर्ट जारी केला आहे. या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (दि. 17) राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक 43.2 अंश…

Pune : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी…

एमपीसी न्यूज - उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून फेरी (Pune) काढण्यात येणार आहे.  विभागीय आयुक्त कार्यालयात विविध राजकीय पक्षांकडून गुरुवारी (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त…

Pune पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरूच; दोन दिवसात तीन ठिकाणी फायरींग

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कायदा आणि व्यवस्था अस्तित्वात आहे ( Pune ) का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील दोन दिवसात पुणे शहरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत.काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून एकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी…

Talegaon : हिंदमाता पुलाजवळ पिकअप अडकले

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाजवळ लोखंडी (Talegaon) कमानीचा अंदाज न आल्याने कमानी मध्ये पिकअप अडकला. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी घडली.अभी ठुले (रा. ओझर्डे) असे जखमी पिकअप चालकाचे नाव आहे.…