BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

ठळक बातम्या

Maval : व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या प्रतिसादात महायुतीची पिंपरी कॅम्पमध्ये रॅली उत्साहात

एमपीसी न्यूज- शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी पिंपरी येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील व्यापारी बांधव तसेच मतदार नागरिकांनी…

Talegaon Dabhade : मोडी लिपीतील180 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अभयपत्र सापडले

एमपीसी न्यूज- सुमारे 180 वर्षांपूर्वीचे मोडी लिपीतील दुर्मिळ अभयपत्र तळेगाव दाभाडे येथील संभाजी भेगडे यांच्या निवासस्थानी सापडले असून, ब्रिटिश काळातही दाभाडे सरकार राजघराण्याचा अंमल येथील इलाख्यात कायम असल्याचा पुरावा हाती लागला आहे.…

Chakan : संवेदनशील राजकारणाचा प्रत्यय….. ; अंतयात्रेला वाट मिळावी म्हणून मोडली प्रचार सभा

एमपीसी न्यूज- निवडणुकीतील मतांच्या राजकारणात सत्ताधारी असो की विरोधी त्यांच्या सामाजिक जाणीवा बोथट झाल्याचे आरोप होतात. मात्र चाकणमध्ये एक अंतयात्रा प्रचार सभेच्या समोरून जात असताना पोलिसांनी अंत्ययात्रेचा मार्ग बदलून अन्य रस्त्याने…

Uran : पार्थ पवार यांनी पदयात्रेद्वारे उरण परिसर काढला पिंजून..!

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारार्थ पदयात्रेद्वारे उरण परिसर पिंजून काढला. उरणमधील एलिफेंटा केव्हज येथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत…

Pune: ब्राह्मणभूषण पुरस्कार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना प्रदान

एमपीसी न्यूज - आपल्या अस्मितेची विस्मृती झाली की राष्ट्र लयाला जाते म्हणून स्वत्व आणि अस्मिता प्रत्येकाने जागृत ठेवण्याची गरज आहे, प्रसंगी दुष्प्रवृत्तींवर प्रहार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिंदूत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आणि ज्येष्ठ…

Pimpri: वैद्यकीय अधिका-याची वेतनवाढ रोखली; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कारवाई

एमपीसी न्यूज - वरिष्ठांशी उद्धटपणे बोलणे आणि महिला वैद्यकीय अधिका-याला धमकी देणा-या वैद्यकीय अधिका-याची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. तसेच यापुढे गैरवर्तन केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण…

Pimpri : निवडणुकीतील ‘ती’ किड काढून टाकण्याची वेळ आली – नितीन नांदगावकर

एमपीसी न्यूज - भाजप मतासाठी जवानांचा मुद्दा पुढे करत आहे .सैनिकांच्या मुद्द्यांवर भाजप सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे . हि किड काढून टाकण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे, असे मत मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी काल चिंचवड येथे…

Pimpri: नियमबाह्यपणे बिले अदा करणा-या अभियंत्याच्या दोन वेतनवाढ स्थगित

एमपीसी न्यूज - निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बिले अदा केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्युत विभागातील कनिष्ठ अभियत्याच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्यात आल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई…

Lonavala: रेल्वेस्थानकावर कामगार वर्गाशी साधला युतीच्या कार्यकर्त्यांनी संवाद

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा कार्य अहवाल कामगारवर्गापर्यत पोहचविण्याकरिता युतीच्या कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकावर जाऊन कामगार वर्गाशी संवाद साधला.यावेळी…

Pimpri: आयुक्त हर्डीकर यांना उत्तर प्रदेशात इलेक्‍शन ड्युटी; पदभार अतिरिक्त आयुक्तांकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लागल्याने आयुक्तपदाचा पदभार आज (सोमवार) पासून अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी आयुक्तांशी…