Browsing Category

ठळक बातम्या

Pimpri: उपमुख्यमंत्री पुत्र पार्थचा महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाय काय ?

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सव्वा महिन्यानंतर उडी घेतली आहे. पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय…

Chakan : ‘इथे का थांबलास, तुला इंग्रजीत सांगू का’, असे म्हणत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - गिरणीत दळण आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिथे अगोदरपासून वाद सुरु असलेल्या तिघांनी 'तू इथे का थांबलास, तुला इंग्रजीत सांगू काय' असे म्हणत दम दिला. तसेच बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री सव्वा आठच्या…

IPL Meeting: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक; वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल 2020 चं वेळापत्रक आणि युएईमधील व्यवस्थेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या गव्हर्निंग…

Chinchwad: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 328 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा…

Chakan: दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दोन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. विनयभंगाची घटना दि. 21 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.पृथ्वीराज वचिष्ठ मस्के (वय 23, रा. पवारवस्ती, कडाची वाडी, ता.…

Vadgaon Maval: नगरपंचायत कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, सत्ताधारी व विरोधकांची एकच…

एमपीसी न्यूज- वडगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना जोखीम पत्करून काम करावे लागत असल्याने त्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली आहे.वडगाव नगरपंचायत…

Pimpri: खासगी रुग्णालयांचे बेड व्यवस्थापन, बिलांची तपासणीसाठी दोन ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांलयाकरिताच्या बेडचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होते की नाही. त्यांची बिले व्यवस्थित होतात का, त्याची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने एन. अशोक बाबू आणि रवींद्र…

Vadgaon Maval: वडगावमध्ये दूषित पाणीपुरवठा; भाजपच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील शहरामध्ये दूषित आणि गढूळ पाणी येत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भाजप व्यापारी आणि महिला आघाडी यांच्या वतीने 4000 मेडिक्लोर एम बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याचा प्रारंभ मावळ तालुका भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर…

Vadgaon Maval: 4 महिन्यांपासून फरार असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- पोलिसांना चार महिन्यांपासून गुंगारा देणारा बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला सोमवार (दि.27) पहाटे 3 वा. अटक केली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवार (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी दिली.ज्ञानेश्वर गेनूभाऊ कल्हाटकर (वय 24…

Movie on Sushant: सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपटात ‘हा’ साकारणार…

एमपीसी न्यूज - युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक वाद उफाळून आले. बरेच तर्कवितर्क झाले. आरोप प्रत्यारोप झाले. अजूनही त्याच्या आत्महत्येचे ठोस कारण कळले नाही. बॉलिवूडमधील गट-तट यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत…