Browsing Category

ठळक बातम्या

Lonavala: दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (दि.15) रात्री गवळीवाडा येथे ही घटना घडली.लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील…

Chakan : विषारी औषध पाजून प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक

एमपीसी न्यूज - लग्नासाठी आग्रह करणाऱ्या प्रेयसीला प्रियकराने विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 16) खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडली. पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.अली मोहम्मद…

Pune  : कोरोनामुळे ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळत महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु 

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज,  बुधवारी दुपारी 'फिजिकल डिस्टन्स' ठेवून महापालिकेच्या  सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. मागील दोन महिने गैरहजर राहणाऱ्या 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. त्यामुळे या नगरसेवकांनी सभा सुरु होण्या…

Hinjawadi : बावधनमध्ये तरुणाकडून पाऊण किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - बावधन येथे एका तरुणाकडून पोलिसांनी 710 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 16) केली.तेजस पुनमचंद डांगी (वय 26, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी)…

Motion Poster Launch: ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाचे मोशन पोस्टर लाँच

एमपीसी न्यूज - 'लॉ ऑफ लव्ह' या आगामी मराठी सिनेमाचे मोशन पोस्टर लाँच झाले असून सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्याचे अनावरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ऑनलाइन माध्यमातून फस्ट लूक देखील लॅान्च करण्यात आला होता.'लॉ ऑफ लव्ह'…

Virat Kohli : सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही ; विराट कोहलीने लडाखमध्ये शहीद झालेल्या…

एमपीसी न्यूज - लडाख येथील गलवान येथे चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रद्धांजली  वाहिली आहे. कोहली म्हणाला सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही. …

Mumbai: एसटीच्या मासिक, त्रैमासिक पास धारकांना दिलासा; पासला मिळणार मुदतवाढ

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक, त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे…

Mumbai: जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील- अजित पवार

एमपीसी न्यूज- राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवलं, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली,…

Pimpri: पिंपरी, भोसरी, चाकण, देहूरोड परिसरात चोरीचे चार प्रकार; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज- पिंपरी, भोसरी आणि चाकण परिसरात घरफोडीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका वर्कशॉपचा पत्रा उचकटून चोरी केली आहे. या चार प्रकारांमध्ये एकूण सहा लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Mumbai: कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदकाने’ होणार गौरव

एमपीसी न्यूज- कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र पातळ्यांवर पोलीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान 'आपत्ती सेवा पदक' देऊन करण्यात येणार आहे, अशी…