Browsing Category

ठळक बातम्या

Pune : नोकर भरती प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील नवीन नोकर भरती प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याच्या निषेधार्थ कंत्राटी वीज कामगांरानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सेनापती बापट रोड येथील प्रकाश भवन या…

Internet Browser: यूसी ब्राऊजरला सक्षम आणि सुरक्षित भारतीय पर्याय ‘टाइपइनइट ब्राऊजर’

एमपीसी न्यूज- चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक भूमिका घेत भारतात मोठ्याप्रमाणात वापरले जात असलेल्या 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. भारतातील कोट्यवधी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स होते. या अ‍ॅप्सचा दैनंदिन वापर…

Chakan : बसची कारला धडक; कारचे नुकसान

एमपीसी न्यूज - चालक बस मागे घेत असताना बसची एका कारला धडक बसली. यामध्ये कारचे नुकसान झाले. या घटनेनंतर आरोपी बसचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली.…

Pune: खडकवासला मतदारसंघात वाढीव वीजबिल कमी करून द्या- भीमराव तापकीर

एमपीसी न्यूज- खडकवासला मतदारसंघात नागरिकांना भरमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहेत. ते कमी करून द्यावे, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे.कोरोना महामारीच्या काळात गेल्या ३ महिन्यांपासून संपूर्ण भारत लॉकडाऊन सुरु आहे. माणसाला जगणे…

Talegaon : इंदोरीच्या छाया मराठे यांना मिळाला तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ‘तुळशी…

एमपीसी न्यूज - जन्मा आलो त्याचे | आजि फळ झाले साचें || तुम्ही सांभाळीलो संती | भय निरसली खंती || कृतकृत्य जालों | इच्छा केली ते पावलों ||पायी वारीसह भगवंताची मनापासून भक्ती करणाऱ्या इंदोरी येथील छाया अशोक मराठे या एकमेव वारकरी महिलेस…

Nigdi: सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचकडून अटक

एमपीसी न्यूज- जामिनावर कारागृहातून सुटल्यानंतर तरुणाने पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने निगडी येथे केली आहे.…

Wakad: बेकायदेशीरपणे ‘त्या’ घरात राहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल होणार

एमपीसी न्यूज– घराची विक्री करून त्याचे कायदेशीरपणे खरेदी खत झाले. परंतु घर विकणा-या कुटुंबातील एक महिला वर्षभरापासून त्या घरात राहून घर खरेदी केलेल्या कुटुंबाला घराचा ताबा देत नाही. याबाबत घर खरेदी करणा-या महिलेने फिर्याद दिल्यास विकेलेल्या…

Indian Post Parcel Service: टपाल विभागाची रेल्वे पार्सल सेवा आता सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि…

एमपीसी न्यूज- मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या संयुक्तपणे सुरु करण्यात आलेल्या भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. सुरुवातीला ही सेवा केवळ मुंबई, पुणे आणि नागपूर एवढीच होती. मात्र, तिचा विस्तार करून ही…

Chakan: ट्रकचा राँग टर्न; सिग्नलचा खांब पाडून ट्रेलरला धडक

एमपीसी न्यूज- सिग्नलवर थांबलेल्या ट्रेलरला भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रेलरला धडकण्यापूर्वी ट्रकने सिग्नलचा खांब देखील पाडला. हा राँगटर्नचा प्रकार मंगळवारी (दि.30) दुपारी अडीच वाजणाच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे…

PCNTDA: प्राधिकरणाच्या ‘सीईओ’पदी बन्सी गवळी; पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज (बुधवारी) पदभार स्वीकारला आहे. प्राधिकरण…