Browsing Category

ठळक बातम्या

Govt Clarification: ‘मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच समायोजन; कोविडबाधित मृत्यूंबाबत सर्व…

एमपीसी न्यूज - कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. या माहितीत पारदर्शकता असावी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची…

Maharashtra Corona Update : मागील मृतांसह आज 1409 मृतांची नोंद, कोरोना बळींच्या आकड्याची 5,537 वर…

एमपीसी न्यूज - राज्यात आज 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सोमवारी 92 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सोमवारी (दि. 15) शहरातील 92 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड…

Dapodi : सायकल दुकानातील साहित्य जळून खाक

एमपीसी न्यूज - दापोडी येथील एसटी वर्क शॉप रस्त्यावरील सायकल मार्टला आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास घडली.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या…

Pimpri Corona Update: नगरसेविकेच्या पतीला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका नगरसेविकेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे.…

Weather Report : कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

एमपीसी न्यूज - कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.  पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक…

Pune : महापालिकेतर्फे कोरोनासाठी 200 कोटी उपलब्ध : हेमंत रासने

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी महापालिकेतर्फे जीव ओतून काम करण्यात येत आहे. भांडवली कामांच्या निधीत 10 टक्के कपात करून कोरोनासाठी 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी…

Pune  :  सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात वेगळा ट्रस्ट व्हावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अनेक कायदे आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांचे अनुदान व योजना आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी  होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांची मुले चांगल्या पद्धतीने शिकली, तर त्यांची परिस्थिती…

Hima Das : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस

एमपीसी न्यूज - भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या…

Pune : राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर बोलणार : हेमंत रासने

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने आज, मंगळवारी पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाला स्थगिती दिली. त्यावर अजून राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाला नाही. मुंबईतील बैठकीत काय झाले, याची मला काहीही माहिती नाही. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर,…