Browsing Category

ठळक बातम्या

Talegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे.या…

Micky Mouse Roti for Mom:आईसाठी रिशिवनं बनवली ‘मिकी माऊस रोटी’!

एमपीसी न्यूज - दिवसभराच्या तणावपूर्ण कामाने थकून-भागून ती रात्री दहा वाजता घरी पोहचली आणि तिच्या सात वर्षीय लहान मुलाने तिला गोड सरप्राईज दिलं. त्या लहानग्यानं आपल्या आईसाठी स्वतःच्या हातांनी बनविलेली गरमगरम 'मिकी माऊस' रोटी दिली... आणि ती…

Dehuroad : इंधनदरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

एमपीसीन्यूज : डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ देहूरोड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, गुरुवारी मेन बाजारपेठेतील सुभाष चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर मोर्चा काढून तलाठी शांता बाणखेले यांना निवेदन देण्यात आले.…

Pune : कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ…

Wakad : आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी ताथवडे, नवले वस्ती येथील सार्वजनिक रोडवर घडला.तेजस अर्जुन जगताप (वय 25, रा. रावेत), ओमकार चंद्रकांत…

Pune : शेतकरी आणि ग्राहकांची वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक वाढ केलेली आहे. याला भाजपचा विरोध आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे…

Lonavala : नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : नांगरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. या रुग्णाला अन्य गंभीर आजार आहेत.नांगरगाव येथे राहणारी वृद्ध व्यक्ती ही निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशन व हदयविकार…

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज - घरासमोरून जाणाऱ्या तरुणाकडे पाहणाऱ्या एकाला तरुणाने 'माझ्याकडे का बघतोस' असे विचारले. त्यावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री पावणे नऊच्या सुमारास थेरगाव येथे घडली. पोलिसांनी चार…

Ravet: बंधारा, नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पिण्यासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या रावेत बंधारा येथे पवना नदीकाठावर अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे, तसेच वाहने धुतली जातात. यामुळे पाणी प्रदुषणात वाढ होत आहे. नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर…

Weather Report: कोकण व गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज - कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वेधशाळेने व्यक्त…