Browsing Category

ठळक बातम्या

Pimpri : मांजा विक्री करणा-यांवर कडक कारवाई करणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - मांजा हा नागरिक, पक्षांसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे चायनीज, घातक मांज्याची कोणी विक्री करु नये. मांजा विक्री करणा-यांवर महापालिका कारवाई करणार आहे. त्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकाकडे दिली जाणार असल्याचे, महापालिका आयुक्त…

Pimpri : गटनेत्यांची ‘शाळा’; राष्ट्रवादी, शिवसेना शिक्षण समितीचे सदस्य शहरात अन्‌ गटनेते…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय दिल्ली दौ-याचे नियोजन केले. परंतु, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेच्या एक असे चार सदस्य दौ-यावर गेले नाहीत. त्यांना ऐनवेळी माहिती…

Pune : ….अखेर त्यांच्याही आत्म्यांनाही लाभली शांती

एमपीसी न्यूज - अपघातामध्ये किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनेकजण मृत्यूमुखी पडतात. काही मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड असते. त्यामुळे असे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नसल्याने त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार देखील…

Pune : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विविध संघटनांची मागणी

एमपीसी न्यूज - शहरातील जुना बाजारजवळील शाहीर अमर शेख चौकात लोखंडी होर्डिंग कोसळून झालेला अपघातामध्ये चार निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले आहेत, तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी प्रत्यक्ष व…

Pimpri: ‘मी कोणाला पैसे कमवून दिले, त्याचे पुरावे द्या’; आयुक्तांचे विरोधकांना खुले…

एमपीसी न्यूज - मी नियमाप्रमाणेच काम करत आहे. कोणालाही पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले असतील तर विरोधकांनी त्याचे पुरावे द्यावेत, असे खुले आव्हान महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आज (सोमवारी)विरोधकांना दिले आहे.वाकड परिसरात…

Pune : युएसके फाउंडेशनने स्वीकारली समृद्धी व समर्थच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी!

एमपीसी न्यूज - होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांची बारावी विज्ञान शाखेत शिकणारी समृद्धी व चार वर्षांचा समर्थ आई-वडिलांचे छत्र हरविल्याने अक्षरश: पोरकी झालेत. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच भविष्यातील वाटचालीची…

Pimpri : नवरात्रीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज

एमपीसी न्यूज - येत्या बुधवारपासून (10 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून ही खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली…

Bhosari : जीवघेण्या मांजाची आणखी एक शिकार

एमपीसी न्यूज - पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा अतिशय घातक आणि जीवघेणा आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या मांजाच्या विळख्यातून पशु पक्षीसुद्धा सुटत नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक…

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी हमीद शेख

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षपदी हमीद बाबू शेख यांची निवड करण्यात आली. त्यांना सोशल मीडिया पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर थोपटे यांनी निवडीचे पत्र दिले.…

Pune : रमणबागेत यंदा नाही रंगणार सवाईचा सूर

एमपीसी न्यूज - शास्त्रीय संगीताची पर्वणी असणारा सवाई गंधर्व यंदा रमणबाग  प्रशालेत होणार नाही. क्रीडा स्पर्धेचे कारण देत शाळेने  परवानगी नाकारली अाहे. गेली ३२ वर्षे रमणबाग प्रशालेत होणारा नसल्याची माहिती आर्य संगीत मंडळाचे कार्याध्यक्ष…