Browsing Category

ठळक बातम्या

Kanpur Encounter: गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात डीवायएसपीसह 8 पोलीस शहीद

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांच्या एका पथकावर गुंडांच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले. उत्तर प्रदेश पोलिसांवरील हा मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. रेकॉर्डवरील…

India-China Crisis: भारत खरेदी करणार 39 हजार कोटींची लढाऊ विमाने

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत भारत लष्करी क्षमता आणखी मजबूत करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने अनेक नवीन संरक्षण साहित्य खरेदी आणि मोठ्या प्रकल्पांना मंजुरी…

Pune: कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, जवळच्या…

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात रिक्षाचालक राहुल जगताप (वय 47) याचा कोयत्याने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता. या खुनाचा छडा लागला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत जगतापच्या जवळच्या मित्राला अटक…

Pandharpur: कोरोनामुळं द्वादशीलाच पालख्यांनी घेतला विठुरायाचा निरोप

एमपीसी न्यूज- दरवर्षी आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येथे आलेल्या मानाच्या संतांच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी पंढरीतून आपल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करतात. परंतु, कोरोना महामारीने अवघ्या…

Choreographer Saroj Khan Passes Away: प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं मुंबईत निधन

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका (कोरिओग्राफर) सरोज खान यांचं शुक्रवारी रात्री उशिरा हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांच्यावर 17 जूनपासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरु…

Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.…

Talegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे.या…

Micky Mouse Roti for Mom:आईसाठी रिशिवनं बनवली ‘मिकी माऊस रोटी’!

एमपीसी न्यूज - दिवसभराच्या तणावपूर्ण कामाने थकून-भागून ती रात्री दहा वाजता घरी पोहचली आणि तिच्या सात वर्षीय लहान मुलाने तिला गोड सरप्राईज दिलं. त्या लहानग्यानं आपल्या आईसाठी स्वतःच्या हातांनी बनविलेली गरमगरम 'मिकी माऊस' रोटी दिली... आणि ती…

Dehuroad : इंधनदरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

एमपीसीन्यूज : डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ देहूरोड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, गुरुवारी मेन बाजारपेठेतील सुभाष चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर मोर्चा काढून तलाठी शांता बाणखेले यांना निवेदन देण्यात आले.…

Pune : कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ…