Pimpri : आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा आदेश आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 23) काढला. याबदल्या पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग, नियंत्रण कक्ष, विशेष शाखा, एमओबी, गुन्हे, खंडणी, अंमली पदार्थ, आर्थिक गुन्हे विभागात करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या पोलीस निरिक्षकांची नावे –
सतीश पवार (नियंत्रण कक्ष ते देहूरोड वाहतूक)
शहाजी पवार (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे)
सुनील दहिफळे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे)
प्रकाश जाधव (नियंत्रण कक्ष)
_MPC_DIR_MPU_II
अजय जोगदंड (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा पडताळणी, पिआरओ)
पांडुरंग गोफणे (नियंत्रण कक्ष ते भोसरी पोलीस ठाणे)
विठ्ठल कुबडे (पोलीस आयुक्त कार्यालय प्रशासन ते आळंदी-दिघी वाहतूक)
राजेंद्र निकाळजे (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे)
रवींद्र जोंधळे (विशेष शाखा ते विशेष शाखा, अतिरिक्त कार्यभार महापालिका अतिक्रमण विभाग)
अमरनाथ वाघमोडे (तळेगाव पोलीस ठाणे ते देहूरोड गुन्हे व प्रशासन)
अजय भोसले (भोसरी पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे)
मसाजी काळे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे), बालाजी सोनटक्के (नियंत्रण कक्ष ते एमओबी, पीसीबी) सुधाकर काटे (युनिट दोन ते युनिट दोन व सायबर गुन्हे)
सुधीर अस्पत (नियंत्रण कक्ष ते खंडणी, दरोडा पथक), श्रीराम पोळ (नियंत्रण कक्ष ते अमली पदार्थ, आर्थिक गुन्हे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.