Browsing Category

फेरफटका

Maval News : राम भोते यांच्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे पारितोषिक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील परंदवडी येथील राम बबन भोते यांनी बनवलेल्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून पारितोषिक मिळाले आहे. महा व्हिडीओग्राफी स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले. ही…

Tikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान

म्हाळुंगे येथील व्हेरॉक कंपनीतील कामगार तिकोना गडावर भ्रमंतीसाठी आले होते. त्यावेळी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या सदस्यांनी या 100 जणांच्या टीमला बांधकामासाठी लागणारे साहित्य गडावर पोहोचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले

Pune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी

एमपीसी न्यूज  : कोविड १९ च्या पार्श्‍वभुमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका- एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी…

Delhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात…

Talegaon Dabhade : चौराईचा डोंगर म्हणजे वनौषधींचा खजिना

एमपीसी न्यूज - चौराईचा डोंगर हा गावाचा जणू पाठीराखा. खिंड ओलांडून चौराईचा डोंगर लागला की उजव्यावळणावर गाव वसलेला. पावसाळ्यात हा चौराईचा डोंगर गडद हिरवा होतो देवी चौराई गावाकडे लक्ष ठेऊन असते. असंख्य औषधी वनस्पती या डोंगरावर आहेत. ​तळेगाव…

Maval: वडगाव मावळ येथील दुर्ग संवर्धन संस्थेने केली ‘पवना धरण परिक्रमा’ 

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने 13 व 14 तारखेला 56 किमीची पवना धरण परिक्रमा पूर्ण केली आहे 1972 साली बांधून झालेल्या पवना धरणाची परिक्रमा पहिल्यांदाच पूर्ण केली असून या संस्थेला दोन दिवस लागले.…

Lockdown Effect : यंदा वर्षाविहारावर कोरोनाचे काळे ढग!

एमपीसी न्यूज - यंदा पावसाळ्यावर कोरोनाचे सावट आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र…

Lockdown Diary: ‘लॉकडाऊन’ काळात अधिकच खुललंय गोव्यातील निसर्गसौंदर्य

एमपीसी न्यूज - गोवा म्हटलं की आपल्याला आठवतात ते गजबजलेले समुद्रकिनारे,निसर्गसौंदर्य! निसर्गाने भरभरून दिलेलं राज्य म्हणजे गोवा. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले गोवा हे राज्य आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शांत झाले आहे. गोव्याची…

Amarnath Yatra Diary: बाबा अमरनाथ यात्रा – एक सुखद व अविस्मरणीय अनुभव

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात 'एमपीसी न्यूज'चे वाचक सुशील दुधाणे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या अमरनाथ यात्रेच्या आठवणींना उजाळा दिला. वाचूयात त्यांच्या अमरनाथ डायरीतील प्रवासवर्णन!भोले कि शादी मै, कश्मीर के वादि मै...…

Lonavala :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे, घाट पर्यटनासाठी बंद

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील भुशी धरण पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणेच पुणे…