Pune : कोषागार कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – कोषागार कार्यालयातील लिपिकाला 1 हजारची लाच घेताना आज (दि.9)  रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सुमेध पुरुषोत्तम डोईफोडे(वय 31) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा प्रवास भत्ता मंजूर करण्यासाठी ट्रेसरी कार्यालयातील लेखा लिपिकाने 1 हजारांची लाच मागितली लाच स्वीकारताना सापळा रचून एबीसी च्या पथकाने पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.