Pimpri news: प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण

0

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे दिवंगत अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनाथ आश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले.

जागतिक अंध अपंग दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या  वृक्ष रोपांचा कार्यक्रम अंध अपंग विकास असोसिएशन या संस्थेत करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षण मंडळाचे माजी सभापती  फजल शेख , माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी  रशीद शेख , महेश जपके,  गंगा धेंडे,  अलोक गायकवाड , प्रणव गायकवाड , नानासाहेब निकाळजे , स्मिता गायकवाड, रुपाली  खरात  उपस्थिती होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.