Pimpri News : अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

Tribute on behalf of PCMC on the occasion of Ahilya Devi Holkar Punyatithi

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सांगवी व मोरवाडी येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.