Tulja Bhavani Video: पाहा आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ सोहळा…

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस शुक्रवारी (दि.9) रात्रीपासून प्रारंभ झाला. भवानी आईची ही मंचकीनिद्रा शनिवार दि.१७ पर्यत नऊ दिवस चालणार आहे.

शुक्रवारी दि.९ रोजी सांयकाळी अभिषेक पूजेची घाट होऊन नंतर देवीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सिंह गाभाऱ्याशेजारी असणाऱ्या शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रस्त झाली. देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत देवीस सुगंधी तेल व अभिषेक घातले जातात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.