Sangali : डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी आणखी दोन संशयितांना  ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सांगलीतील तासगाव येथून या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

_MPC_DIR_MPU_II

काही दिवसांपूर्वी दाभोळकर हत्या प्रकरणात दाभोळकरांवर गोळ्या झाडणा-या अंदुरे याला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर लगेचच करण्यात आलेली ही पुढची कारवाई आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.