Video by Shreeram Kunte : उबर आणि ऍमेझॉन कसे बनले बिलियन डॉलर्स बिझनेस?
एमपीसी न्यूज : 15 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नसलेल्या Uber, Airbnb सारख्या कंपन्या आज billions of dollars चा बिजनेस करत आहेत. काय आहे त्यांचं बिझनेस मॉडेल? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
Youtube link –