Kalewadi News : काळेवाडी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडीतील 6 आरसीसी व 7 पत्राशेडवर कारवाई केली. (Kalewadi News) त्याचे क्षेत्रफळ 3148.00 चौरस मीटर आहे.

Chakan News : चाकण मध्ये ‘देव तारी त्याला कोण मारी’ चा आला प्रत्यय

ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काळेवाडी भागात आज (बुधवारी) ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी (Kalewadi News) सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.