Video by Shreeram Kunte:  Demonetization की वजह से बेरोजगारी बढी है? 

एमपीसी न्यूज – डिमॉनेटायझेशन. मोदी सरकारचा अत्यंत वादग्रस्त निर्णय, ज्याची झळ आजही आपल्या देशाला बसतेय. डिमॉनेटायझेशनमुळे असं नक्की काय झालं की नुकतंच मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञाने डिमॉनेटायझेशनमुळे बेरोजगारी वाढल्याचं विधान केलं? हा प्रश्न मुळापासून समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा   

Video link-

_MPC_DIR_MPU_II

Video link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.