Nashik News : पॉवरलिफ्टिंगमध्ये नाशिकच्या उषाला सुवर्णपदक

एमपीसी न्यूज : नाशिक जिल्हा पॉवरलिफ्टिंग  असोसिएशनच्या वतीने सातपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राठोड हिला ७२ किलो वजन गटातून स्कॉट या प्रकारातून ८२.५ किलो ग्रॅम, बेंच प्रेस ५० किलो, डेडलिष्ट १०५ किलो करण्यात आले होते. यामध्ये या प्रकारात प्रथम क्रमांकाने नाशिकरोड येथील उषा सौराज विजेती झाली आहे.

तसेच जिलहातून प्रथमचे स्ट्रीग वूमन या पदाची मानकरी ठरली आहे. उषा राठोड हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी तिचे असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे, साजिद मन्सुरी, गोस्वामी, मयूर देवरे, आशय रानडे, निखिल गायकवाड, नरेंद्र कुलकर्णी, सौराज राठोड यांनी कौतुक केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.