_MPC_DIR_MPU_III

Vadgaon : श्री पोटोबा महाराज मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा

श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव या वेळी कोरोना मारामारीच्या संकटामुळे सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. : Krishna Janmotsav celebrated at Shri Potoba Maharaj Temple

एमपीसीन्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणारा श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव या वेळी कोरोना मारामारीच्या संकटामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने मंगळवार (दि. 11) रात्री श्री हनुमान मंदिरात श्री श्रीकृष्ण जन्माचा अभंग घेऊन व पाळणा म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमी  साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

यावेळी श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सल्लागार ॲड. अशोक ढमाले, ॲड. तुकाराम काटे, तुकाराम ढोरे, कैलास खांदवे, मंगेश खैरे, पुजारी सुरेश गुरव आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.