Vadgaon Maval : बैलगाडीमधून मिरवणूक काढून पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज- ब्राह्मणवाडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाहिलीत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच सुरेश आगळमे, उपसरपंच रामभाऊ शिंदे, बाळासाहेब शिंदे, पूजाताई शिंदे, संध्याताई शेळके, ऋषिनाथ आगळमे, प्रदीप शिंदे, अनिल नवघणे, ह.भ.प.हिरामण शिंदे, विठ्ठल बो-हाडे, नवनाथ शेळके, मारूती म शिंदे, विजय शिंदे, अनिल शिंदे, कान्हु बो-हाडे, बाबाजी नवघणे प्रदीप शिंदे, बाबाजी शिंदे, किरण शिंदे, पै. अक्षय शिंदे, पै.राहुल शिंदे, पै.स्वप्निल शिंदे, पै.चेतन शिंदे, पै.स्वप्निल पवार, पै. अजय केदारी तसेच शिक्षकवर्ग, गावातील महिला, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.