BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त रक्तदान बुधवारी शिबिर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- जैन सोशल ग्रुप व भारतीय जैन संघटना तळेगाव व गरवारे ब्लड बँक तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त बुधवारी (दि. 17) हिमोग्लोबिन चाचणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तळेगाव बाजारपेठेतील जैन भवन येथे सकाळी 10 ते 2 यावेळेत हे शिबिर होणार असून या शिबिराचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.