Vadgaon Maval : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ वडेश्वर येथे आदिवासी बांधवाची सभा

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभेचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार वैभव पिचड व आमदार पांडुरंग बरोरा यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांची सभा गुरूवार (दि 11 एप्रिल) वडेश्वर येथे संपन्न झाली.

गुजरातचा पॅटर्न जाऊन आता हिंदूत्वाचा पॅटर्न राबवू पाहणा-या मोदी सरकारला घरचा रस्ता दाखवावा. असे आवाहन अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी केले. बरोरा म्हणाले, “आदिवासी बांधवांना विकास निधी उपलब्ध करुन देणारे व त्यांच्यासाठी काम करणारे देशातील एकमेव पहिले नेते शरद पवार आहेत.
आदिवासी बांधवांची जाण आणि कदर पवार साहेबांना आहे. त्याची जाणीव ठेवून पार्थ पवार यांचे मागे उभे राहावे”

या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुका आध्यक्ष बबनराव भेगडे, काँग्रेसचे नेते चंद्रकांत सातकर, तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई घारे, राष्टवादीचे जेष्ठ नेते आशोक बाफना ,दुध संघाचे माजी सदस्य मथुराम लष्करी, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई कदम, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, आदिवासी संघटनेचे जिल्हा आध्यक्ष गोविंद साबळे,काँग्रेसचे तालुका आध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी सभापती शंकरराव सुपे, कार्याध्यक्ष खंडुजी तिकोने ,उपाध्यक्ष शांताराम लष्करी, सुरेशभाऊ चौधरी,छगन लष्करी,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आध्यक्ष कैलास गायकवाड ,कॉंग्रेस युवक अध्यक्ष विलास मालपोटे ,एस आर पीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , शेकापचे अध्यक्ष माऊली तळावडे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष राघुजी तळपे ,संत तुकाराम कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, उपाध्यक्ष विष्णुशेट गायखे, माजी पंचायत सदस्य नागुजी ढोंगे, संघटन मंत्री नारायण ठाकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोरमारे, माजी सरपंच नामदेव शेलार, सरचिटणीस राज खांडभोर, गट अध्यक्ष दिगंबर आगिवले, आंदर मावळ अध्यक्ष कैलास खांडभोर, सरपंच गुलाब गभाले, महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, अल्पसंख्यक अध्यक्ष शबनम खान, उपाध्यक्ष शैलजाताई काळोखे, सरचिटणीस पुष्पाताई घोजगे ,बायडाबाई कशाळे ,किरण हेमाडे ,बाळासाहेब मोरमारे , सरपंच राजेश कोकाटे , मा. सरपंच बाळासाहेब कोकाटे , उपाध्यक्ष भरत लष्करी, माजी अध्यक्ष मारुती खामकर , ग्रामपंचायत सदस्य भाऊ (शंकर) बोर्हाडे ,सदस्य उमाकांत मदगे, अरुण मोरमारे, उपसरपंच कैलास करवंदे, सरपंच भाऊ धिंदळे, उपसरपंच योगेश मदगे, सरपंच शांताराम बगाड, सरपंच काळुराम चिमटे, सरपंच विमल निसाळ, शिवाजी कशाळे, शंकर हेमाडे, नारायण चिमटे, दिलीप बगाड, हिरामण हेमाडे, रोहिदास खांडभोर, निलेश शिंदे,सहदेव गवारी, किसन सुपे, भिकाजी धराडे, शिवाजी कशाळे, किसन सुपे, मनोहर हिले व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.