Vadgaon Maval : अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड साखर वाटून साजरी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ- महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी नामदार अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने आनंदोत्सव फटाके वाजवून व नागरिकांना साखर वाटुन साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी वडगाव शहर अध्यक्ष राजेंद्र कुडे, पुणे जिल्हा सरचिटणीस विशाल वहिले, मावळ तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आफताब सय्यद, मावळ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, वडगाव शहर कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, बाळासाहेब शिंदे, सुनील शिंदे,  मावळ तालुका सचिव शैलेश वहिले, अनिस तांबोळी, शरद ढोरे, सागर म्हाळस्कर, सुहास वायकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.