Vadgaon Maval : मच्छिंद्र पंढरीनाथ भिलारे यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील युवा कार्यकर्ते मच्छिंद्र पंढरीनाथ भिलारे (वय 33) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

युवा नेते नवनाथ भिलारे यांचे ते बंधू तर श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे माजी विश्वस्त श्री पंढरीनाथ जयवंत भिलारे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.