BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : महायुतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0 100
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- शिवसेना- भाजप युतीच्या वतीने वडगाव मावळ येथील येथील समाजमंदिर तसेच भाजप कार्यालयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी कान्हे, कामशेत, लोणावळा येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

यावेळी प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ वारींगे, सोशल मिडिया प्रमुख अनंता कुडे, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे, अनिल ओव्हाळ, भाजपाचे सरचिटणीस यदूनाथ चोरघे, दिलीप दामोदरे, सुनील इंगुळकर,वडगाव शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भूषण मुथा, कल्पेश भोंडवे, शंकर भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.