Vadgaon Maval: मावळ तालुका भाजपा महिला आघाडी नूतन कार्यकारणी जाहीर

Vadgaon Maval: Maval taluka BJP women's front announces new executive body

एमपीसी न्यूज- मावळ तालुका भाजपा महिला आघाडी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी या निवडी जाहीर केल्या.

या निवडी सर्व समावेशक असून अंदर मावळ, पवन मावळ, नाने मावळ, लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहुरोड, वडगाव, कामशेत भागातील महिलांना संघटनेमध्ये काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे.

कार्यकारणी निवड प्रसंगी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा जितेंद्र बोत्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, संघटन मंत्री किरण राक्षे, पुणे जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष संतोष कुंभार, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, आदी मान्यवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते.

तालुका कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव (सोमाटणे) संघटक सरचिटणीस कल्याणी ठाकर (येळसे), सरचिटणीस वैशाली ढोरे (वडगाव), सरचिटणीस स्मिता कैलास म्हस्के (शिवणे), सरचिटणीस अनिता गणेश सावले (वारंगवाडी)

उपाध्यक्ष- सारिका रमेश शिंदे (कामशेत), रोहिणी गाडे (कुसगाव बु।।), सिमा प्रकाश देशमुख (खांडी), वैदेही रणदिवे (उंबरवाडी- खांडशी), वैशाली कालिदास शेलार (माळवाडी), अश्विनी संतोष तिकोणे (पाटण), कल्याणी राक्षे (साळुबे), मनिषा कुंभार(कान्हे), मिनाक्षी तिकोणे (वारू), शोभा भेगडे (तळेगाव दाभाडे), सुजाता मेहता (लोणावळा),

अर्चना करपे (नवलाख उंबरे), सुजाता अविनाश मु-हे (सोमाटणे), अनिता लिम्हण (सांगवडे), कल्पना कांतीलाल गराडे (पिंपळखुटे), निलम कैलास करवंदे (कल्हाट)

चिटणीस- जनाबाई पवार (कामशेत), शिल्पा दळवी (भाजे), सपना देशमुख (वेहेरगाव) ज्योती धुमाळ (टाकवे), कोमल प्रदीप साबळे (धालेवाडी), राणी बोऱ्हाडे (कुणेना.मा.), वैशाली खुटाळे (पवनानगर), रतनबाई गणेश शिंदे (सावळा)

कार्यकारिणी सदस्य- मोहिनी भेगडे (अध्यक्ष, तळेगाव दाभाडे शहर), अंजली जोगळेकर (अध्यक्ष, तळेगाव दाभाडे शहर), योगिता कोकरे (अध्यक्ष, लोणावळा शहर), सारिका मुथ्था (अध्यक्ष, देहुरोड), ज्योती प्रभाकर ठाकर (अध्यक्ष, इंदोरी), कविता सुरेश शिंदे (अध्यक्ष, कामशेत), अश्विनी मु-हे (अध्यक्ष, सोमाटणे), कुसुम केदारी (अध्यक्ष, कडधे), शैलाताई दाभणे (अध्यक्ष, ओळकाईवाडी), अंजली नवनाथ कडु (अध्यक्ष,बोरज)

पवनमावळ अध्यक्ष- अश्विनी साठे
नाणे मावळ अध्यक्ष- सीमा आहेर
वाकसई गण अध्यक्ष -किशोरी दळवी
महागाव गण अध्यक्ष- सुजाता सुभाष पडवळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.