Vadgaon Maval : डाॅक्टर्स डे निमित्त वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डाॅक्टरांचा सन्मान

एमपीसी न्यूज- रूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे व्रत मानून डाॅक्टर रूग्णांना अहोरात्र नवजीवन देत असतात. “डाॅक्टर डे” निमित्त वडगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला व “डाॅक्टर्स डे“ च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, उपसरपंच विशाल वहिले, आफताब सय्यद, अतुल राऊत, गणेश ढोरे, संतोष खैरे, भाऊसाहेब ढोरे, केदार बवरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.